top of page

JEE Mains 2022 परीक्षा अर्ज

Maharashtra, India


जेईई मेन 2022 परीक्षा अर्ज भरण्याची सुरुवात 1 मार्चपासून झाली आहे. jeemain.nta.nic.in यावेबसाईटवर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षा 2022 चे अर्ज दाखल करायचे आहेत त्यांनी 31 मार्चपूर्वी ऑनलाईन पद्धतीनं भरणं आवश्यक आहे

जेईई मेन 2022 परीक्षा दोन सत्रात एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित केली जाईल. पहिल्या सत्रातील परीक्षा 16 ते 21 एप्रिल दरम्यान आयोजित केली जाईल. तर, दुसऱ्या सत्रातील परीक्षा 24 ते 29 जुलैमध्ये आयोजित करण्यात येणार आहे


वयाची अट: वयाची अट नाही.


वेळापत्रक:

सत्र I (एप्रिल)सत्र II (मे)Online अर्ज करण्याची तारीख01 ते 31 मार्च 2022 (05:00 PM)08 एप्रिल ते 03 मे 2022प्रवेशपत्रएप्रिल दुसरा आठवडामे तिसरा आठवडापरीक्षा16 ते 21 एप्रिल 202224 ते 29 मे 2022
bottom of page